सोयाबीन पिवळी पडली आहे

सोयाबीन पिवळी पडली आहे

1 Like

सोयाबीन पिवळी पडण्याची दोन कारणे असु शकतात एक म्हणजे पिवळा मोसैक व दुसरे म्हणजे अन्द्रव्याची कमतरता. वरील कारणे ओळखण्यासाठी कृपया पिकांचे फोटो अपलोड करा त्यानुसार माहिती देण्यात येईल.