कीड

सोयाबीन वर कीड आहे, काय फवारणी करायची

सोयाबीन वरील रस शोषक कीड व पाने खाणारी कीड नियंत्रण करिता अलिका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
वरील फवारणीचे नियोजन केल्यास रस शोषक कीड पिवळा मोसैक आणि पाने खाणाऱ्या अळी या सर्वांवर एकदाच नियंत्रण मिळवता येईल.