कांदा रोप

रोप पिवळे व शेंडे जळत आहे,व चांगल्या वाढी साठी कोणती फवारणी करावी, 21 दिवसाचे रोप झाले आहे

रोपे अवस्थेत करपा व रोपे कोलमडने रोगाच्या नियंत्रण करिता झीनेब ७५ %WP @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.