सोयाबीन किड

सोयाबीन वरती पाने खाणारी आळी दिसत आहे.

अशी अळी आहे

पाने खाणारी अळी नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल १८.५ % SC @५ मिली/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.