उडीद पाने चुकायला लागली आहे . आणि पान आळी खात पण आळी दिसत नाही

उडीद चुकायला लागला आहे. तसेच पान आळी खात आहे. पण आळी दिसत नाही

पावसाचं प्रमाण कमी आहे का तुमच्या कडे

नाही, मध्यम पाऊस आहे