साईज साठी काय वापरावे

टोमाटो या साठी साईज साठी काय वापरावे लवकर

०.५२.३४ विद्राव्य खत @५० ग्रम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ठिबक मार्फत ०.०.५० @४ किलो /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.