डाळिंब साठी पीक सल्ला

एक महिन्याच्या खंडणी नंतर काल रात्री पाऊस झाला त्यामुळे काही रोगराई येणार तर नाही झाडावरती त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी व काय नियोजन करावे फळ काढणीसाठी अजून20/25दिवस बाकी आहे

डाळिंब पिकात आणीबाणीच्या अवस्थेत करावयाच्या फवारणी

कॉपर हायड्रोक्साईड ५३.८% @ २ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन १०० % @०.५ ग्रॅम + ब्रोनोपौल ९५% @ ०.५ ग्रॅम + स्प्रेडर स्टिकर @ ०.५ मिली /लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( वरील शिफारस डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या मार्फत शिफारश केलेली आहे)