अद्रक उगवण कमी झाली आहे

आले पीक कमी उगवण झाली आहे जास्त फुटवे येण्यासाठी काय वापरावे व किती दिवसानंतर

आले पिकांच्या अधिक फुटवे करिता रॅली गोल्ड @१०० ग्रॅम/ किंवा रूटमॅक्स १ किलो + १२.६१.०० @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.@