पपई साईज साईज साठी

पपई साईज साठी काय वापरावे

०.०.५० @७ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. ५-६ दिवसाच्या कालातंराने पोटॅशियम सोनाइट@ २ किलो /२०० लिटर पाण्यात ठिबक द्वारे सोडावे.