कोकङा

कोकड़ा आहे उपाय सांगा

प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी ( या रोगाचा प्रसार प्रचंड वेगाने होतो ) त्यामुळे प्राथमिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मिरची वरील चुरडा या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो* .
नियंत्रणासाठी cyantraniliprole १० . २६ % OD ( बेनेविया ) @ **३० मिली किंवा जंप @४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी