चिंचखेड येथे गूलाबी बोडअळीचा प्रादूर्भाव

चिंचखेड येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त का?

1 Like

पूर्व मोसमी कपाशीची लागवड झालेली असेल तर प्रादुर्भाव जास्त असणार.
एकात्मिक व्यवस्थापन करिता फार्मप्रीसाईज अॅप कीड नियंत्रण चा सल्ला घ्यावा.

१)शेतात पिकांचे निरीक्षण करून डोमकळी ग्रस्त फुले तोडून नष्ट करावी. ( केवळ एक डोमकळी ग्रस्त फुल गुलाबी बोंड अळीची पुढच्या पिढीपासून होणाऱ्या प्रचंड नुकसान वाचवू शकते)
२) पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
३) पिकात सतत खोल डवरनी करावी त्यामुळे कोष अवस्थेत जाणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवता येईल.

इमामेक्टिंन बेंझोएट (प्रोक्लेम) ५%@१० ग्रॅम किंवा क्लोरान्ट्रॅनिलिप्रोल (१०%) + लॅम्बडा सायलोथ्रीन (५%) Zc@१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रोफेकक्स सुपरची फवारणी करा