मका पिवळी पडत आहे

वाढ खुंटलली आहे उपाय सुचवा.

जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यास पाण्याची पाळी द्यावी व त्याबरोबर जीवामृत एकरी २०० लिटर एकर या प्रमाणात द्यावे.
७५ ग्रॅम १९:१९:१९ प्रति १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.