मका पिवळी पडत.आहे

काही ठिकाणी वाढ खुंटली उपाय सुचवा

जमीन थोडी हलकी आहे , पिकाची खालील पाने पिवळे पडणे हे नत्राची कमतरतेची लक्षणे आहेत एकरी @१५ किलो युरिया कोळपणी पूर्वी मातीत मिसळून द्यावे नंतर लगेच कोळपणी करावी , मातीत अंतर मशागत करून जमीन मोकळी ठेवावी त्या मुळे पिकांना अन्न द्रव्ये उपलब्ध होतात.

urea taka Pani soda