या वर काय फवारणी करु

माझ्या भुईमूग वर ये आस आजार आलाय म्हणून काय फवारणी करू ?

कॉपर ऑक्सी क्लोराईड आणि कॅल्शिमच्या घ्या

कॉपर ने रोग कवर होईल आणि कॅल्शिम ने पेगिंग जास्त होते.

photo clear disat nhi

फोटो वर क्लिक करून बघा तो ब्राऊसवर ओपन होतो व स्पष्ट दिसतो