ऊस पीक सल्ला

मला ऊस पिका साठी या अँप चा वापर करता येईल का?

हो करता येईल खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन व नोंद वही याचा वापर करता येईल.

ऊस पिकाचा यात समावेश दिसत नाही

ऊस पिकाची संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध केली जाईल.