करपा रोग आहे

करपा रोग आहेत आणि दुरी फुटायला पाहिजेत

लीफ कर्ल व्हायरस रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होते.
पांढरी माशी नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे लावावे.
अतिजास्त प्रमाणात असलेली रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
पांढरी माशी नियंत्रण करिता डायफेनथ्युरॉन ५०% WP @ २० ग्रॅम + निम्बोलीब तेल @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.