सोयाबीन

क्रपया सोयबीन वर हिरव्या मावा पडले आहे योग्य सल्ला ध्या.

1 Like

मावा कीड व्यवस्थापन करिता अलिका @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

उडीद हे प्रकार उपाय

उडीद पीक ह्या प्रकारे झाले आहे उपाय सागावे.

भुरी व ठिपक्याची अळीची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता सल्फर ८०% WP@३० ग्रॅम + इमामेक्टीन बेन्झोएट @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

मावा कीडसाठी सोलोमनची 30 मिली 12 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी