कापशी वरील मावा कीड नियंत्रण

योग्य फवारणी सुचवावी

3 Likes

मावा किडी च्या प्रभावी नियंत्रणासाठी उलाला @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.