कोणते औषध वापरावे

कापसाचे शेंडे आकडले आहे

रस शोषक किडीचे प्रादुर्भाव दिसत आहे सोबत तंबाखू वरील स्ट्रीक व्हायरस या रोगाची लक्षणे पण दिसत आहे. नियंत्रण करिता अलीका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.