झाडे सुकून वाळतात

तुमची झाडे सुकतात आणि नंतर वाळून जातात

1 Like

बुरशीनाशक फवारा मर रोग कमी होईल

तत्काळ रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ठिबक द्वारे आवळणी करावी.

1 Like