कांदा लागवड

कांदा लागवड करण्यापूर्वी किती दिवस अगोदर तणनाशक स्प्रे करावे व कोणते.

1 Like

कांदा लागवड पेरणीनंतर व उगवणीपूर्वी Pendimethalin 38.7% CS (पेंडी सुपर, दोस्त सुपर )@७० मिली /१० लिटर /पाण्यात मिसळून फवारणी करावी.