कीड

अळी पडली आहे.
उपचार सांगा.
कीटकनाशक व 005432 एकत्र स्प्रे केला तर चालेल का.

मारूका ही अळी आहे.
अळीनाशक व ०.५२.३४ सोबत घेऊ शकता.