मवा

मवा पडला आहे चानंल आषध सांगा राव

महेश या आधी कोणत्या कीटकनाशक वापरलेले होते.

या पहीले नीबोली आरक वापरले होते

आता मावा व इतर पाने खाणारी कीड साठी नियंत्रण करिता अलिका @१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.