सल्ला

कोणते रोग आहे याच्यावर्ती
कोणते औषध फवारणी करा वी

1 Like

सध्या तरी कुठली कीड दिसत नाही पण काही दिवसाने फुलकिडे या किडीचे प्रादुर्भाव दिसू शकतो. तसा सल्ला ऍप मार्फत देण्यात येईल.