काय करावे
गंधक या अन्नद्रव्यांची कमतरता आहे.
edta अवस्थेतील एकरी १० गंधक माती आड मिसळून द्यावे.
पानावर थोड्याफार प्रमाणात ठिपके दिसत आहे.
नियंत्रण करिता ब्लू कॉपर @३० ग्रॅम + Streptocyclin@३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
aararkiche pane pivale padun sukat aahe
@ विनोद जी कृपया पिकांचे रोगासाहित फोटो अपलोड करा.