कोणता रोग आहे

पाने पिवळी होणे आणि ठिफके आहेत कोणत्या रोग आहे आणि उपाय सांगा

1 Like

पांढरी भुरी आली आहे

त्यासाठी फवारणी लुना एक्सप्रेस, लार्गो ची फवारणी घ्या

खत व्यवस्थापन कडे लक्ष द्या. cercospotra leaf spot ( पानावरील ठिपके) रोग आहे नियंत्रण करिता Bavistin @३० ग्रॅम + बायोस्टीमुलंट @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.