टोमॅटो पिकाला फळकमी आहे

झाडांना फळधारणा कमी होत आहे त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात

1 Like

ठिबक द्वारे प्रत्येक ५-६ दिवसाच्या अंतराने १३:४०:१३@४ किलो + समुद्री शेवाळ@१ लिटर /२०० लिटर ठिबक द्वारे सोडावे.

सुक्ष्म मुल द्रव्य फवारणी करणे