काढणीला जर २० - २५ दिवस बाकी असेल तर ० :५२ :३४@५ किलो / २०० लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. वरील नियोजन केल्यानंतर ०.०.५० @५ किलो / २०० लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.