पिवळी पडली

सोयाबिन पिवळी पडली काय करावे

पिवळा मोसैक किंवा ग्रीन रिंकल व्हायरस या दोन रोगामुळे सोयबीन पिवळी पडत आहे. या दोन्ही रोगाचा प्रसार रस शोषक किडीमार्फत होतो. रश शोषक कीड व पाने खाणारी अळी नियंत्रण करिता अलिका@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जमिनीत वापसा कमी असेल तर शक्यतो फवारणी करणे टाळावे.