किडे पडलेत काय करावे

किडे पडलेत काय करावे लागेल व कोनते आषोध फवराव

पांढरी माशी दिसत आहे नियंत्रण करिता डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.