टमाटे मोठे होत नाही

बारीक म** पिकत आहे मोठे होण्यासाठी उपाय सांगा

फळाची साईज वाढवण्यासाठी ०.५२.३४ @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.