मावा पडला

यासाठी कोणते औषध फवारणी करावी

मावा कीड नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% WG @५ ग्रॅम किंवा अलीका @१० मिली / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.