व्हायरस वर सध्या तरी कुठलेच प्रभावी कीटकनाशक उपलब्ध नाही. या रोगाचा प्रसार रस शोषक कीड मार्फत होतो. प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.
प्रादुर्भाव ग्रस्त झाडांची संख्या ३-५ दरम्यान असेल तर ती झाडे काढून नष्ट करावे.
रस शोषक कीड नियंत्रण करिता डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम, किंवा
इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.