टमाटे वर कोणता रोग आलेला आहे

टमाटे वर फवारणी कोणती करावी लागेल

लीफ कर्ल व्हायरस प्रादुर्भाव दिसत आहे रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी. पांढरी माशी नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.