चिरमुडा कशामुळे होत आहे

पण गाळ शेंड गळ होत आहे

6 Likes

याच्यावर काय उपाययोजना आहे

ahe na

चीलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्ये @50ग्रॅम प्रति दहा लिटर सोबत ब्ल्यू कॉपर @३० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.