रोपाचे शेंडे सुरुवातीला पिवळे पडु लागले व नंतर रोप पिवळे पडत आहे पाणी सोडावे कि नको रोपज् जळत आहे

रोपाचे शेंडे सुरुवातीला पिवळे पडु लागले आहेत व नंतर रोप पिवळे पडत आहे पाणी सोडावे कि नको

हलक्या स्वरुपात झारीने पाणी देण्याची सोय करावी.
रोपांची फोटो अपलोड करा त्यानुसार सल्ला देण्यात येईल.