सोयाबीन पिकावरील पाणे कुर्तुडनारी किड

सोयाबीन पिकाच्या पानाला छिद्र करडे ढेकूण ( ash weevil ) किडी मुळे होत आहे ही किड मुख्य म्हणजे कपाशीवरील किड आहे कपाशी मध्ये हीच समस्या आहे सुदैवाने ही किड जास्त पानावर नुकसान करत नाही आणि उत्पदन मध्ये काही फरक पडत नाही घाबरण्याचे काही कारण नाही.