पिरूला आळी पडली

पिलूला आळी जात आहे पाने लाल होत आहेत

फळमाशी प्रादुर्भाव झालेला वाटत आहे. प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून नष्ट करावी. शेतात फळ माशी ट्रॅप लावण्याची सोय करावी. पाने लाल होणे हे अल्गल रोगाचे प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. नियंत्रण करिता काॅपर ओक्षिक्लोराईड ५०% @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.