पाऊस नाही

सोयाबीनला पाऊस कमी आहे तर तान सहन करण्यासाठी कोणते औषध फवारणी करावी

अवर्षण स्थितीत पिकामधील व पानामधील बाष्पीभवन कमी करण्यासाठी १३.०.४५ @७० ग्रॅम , सायकोसील ३० ग्रॅम किंवा केओलीन ५ % /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.