मावा पडला

कोणती फवारणी करावी यासाठी औषध सा़गा

मावा कीड नियंत्रण करिता अलिका ( Thiamethoxam (12.6%) + Lambda cyhalothrin (9.5%) ZC )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.