mozyac कीड नियंत्रण साठी काय वापर करावा
सोयाबीन वरील mosaic या रोगाचा प्रसार रस शोषक ( मावा, पांढरीमाशी ) या किदिमार्फत होतो.
रस शोषक कीड नियंत्रण करिता इमिडाक्लोप्राईड १७.८ % @१० मिली किंवा थायमेथॉक्झाम २५ % @ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील मात्रा पेट्रोल पंप करिता देण्यात आलेली आहे.