कीड

पावसामुळे पिवळे पडले आहे व पावसाच्या कमतरतेमुळे धने सुकत आहेत काय करावे

संरक्षित पाणी देण्याची सोय करावी. अवर्षण स्थितीत व पिकामधील बाष्पीभवन थांबविण्यासाठी १३.०.४५ @७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.