उपाय

पाने पिवली पडत आहे कोणता उपाय करा लागेल

मोन्कोझेब 75% @३० ग्रॅम किंवा कवच @२० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.