मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता उलाला@१० ग्रॅम + रोगर @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.