टोमॅटो साठी सल्ला

टोमॅटोचे पीक ताजेतवाने आणि टवटवीत, त्याचबरोबर चांगली वाढ आणि जास्त फुले लागण्यासाठी व फळाचा आकार मोठा होण्यासाठी सल्ला पाहिजे …:slight_smile::pray::tomato:

फुलकळीची संख्या वाढविण्यासाठी १३:४०:१३ विद्राव्य @५ किलो + ह्युमिक असिड/ फ्लुविक असिड @१ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
फळाची साईज वाढण्यासाठी ०.०.५० @४-५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे फळ काढण्याच्या एक आठवडाभर अगोदर द्यावे.