पाने करपने

टोमॅटोच्या पिकाची पाने करपत आहे,कोणत्या खताची कमतरता असेल🤔

sir टोमॅटोच्या पिकाची पाने करपण्याविषयी आम्हाला अद्याप कोणताही सल्ला मिळालेला नाही

लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे आहेत. अति जास्त प्रादुर्भाव ग्रस्त झाडे, फांद्या व फळे काढून नष्ट करावी.
अमीस्टार @१० मिली किंवा कब्रिओ टॉप @१५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.