पान लाल होतायेत कुठला औषध फवारा

पान लाल होत आहेत हवा आहे कापसावर तेच नाही

1 Like

कपाशीच्या पानाच्या कडा पिवळ्या - लाल होणे आणि पानाचा शेंडा अंकुचने हे तुडतुडे ची लक्षणे आहेत.
तुडतुडे नियंत्रणाकरिता Thimethoxam 25% ( अॅक्ट्रा, टारपिड)@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी वेळी 1%युरिया टाकावा, फायदा होईल