मावा पडला

सोयाबीन वर मावा पडला कोणते औषध फवारनी करावी

मावा किडीच्या नियंत्रण करिता ईमिडाक्लोप्राईड १७.८ % @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.