मावा पडला

यासाठी कोसते औषध फवारनी करतात

मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ % +लॅमडा सायलोथ्रीन ९.५% झेडसी (अलीका) @१० मिली किंवा फ्लोनिकअमाइड ५०% (उलाला)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.