कपाशीचे फुल पाती गळायला नको यासाठी काय करावे

कपाशीचे फुल पाती गळायला नको यासाठी काय करावे.

कापूस पिक ४५- ६० दिवस कालावधीचे असताना प्लानोफिक्स (NAA)@३ मिली + बोरॉन @२० ग्रॅम /लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक १५ दिवसाच्या अंतराने ३-४ फवारणीचे नियोजन करावे.